अभिनेता वैभव तत्ववादीने एका जुन्या मराठी गाण्याचा अर्थ त्याच्या जिम ट्रेनरला समजावण्याचा प्रयत्न केला. गाण्यातील शब्दाचा ट्रेनरने काय अर्थ समजला आणि वैभव त्यावर कसा रिऍक्ट झाला पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale<br />